V
Vihaan Bhat
Good_Night · Marathi · Romantic
☝🏻 एक आस, एक विसावा... तुमचा मेसेज रोज दिसावा... तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻 हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात, तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..😊🤗 💐!!! शुभ रात्री !!! 💐
125 likes
55 shares