"एक गंमत म्हणून आपल्या देशातील विरोधाभास सांगतो - . १) 👉 आपण मुलीच्या लग्नासाठी जितका खर्च करतो . तितका तिच्या शिक्षणासाठी कधीच करत नाही.😔 . २) 👉आपल्या देशात पोलिसाला पाहिल्यावर . आमच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्याऐवजी . चिंता निर्माण होते.😱 . 3) 👉 आपण भारतीय खूप लाजाळू आहोत. . तरीही भारताची लोकसंख्या १२१ कोटी आहे. 😛 4) 👉आपण भारतीय आपल्या मोबाईलवर स्क्रॅचेस . पडू नयेत म्हणून त्यावर स्क्रीन गार्ड लावतो. . परंतु गाडी चालवताना हेल्मेट घालण्याची काळजी घेत नाहीत.😏 . 5)👉 आपण भारतीय समाज मुलींना बलात्कार होऊ नये म्हणून . काय काळजी घ्यावी हे शिकवतो. . पण मुलांना बलात्कार करू नये असे कधीच शिकवत नाही.😏 . 6) 👉 आपल्या देशात अतिशय टुकार सिनेमे सुद्धा . अतिशय चांगला व्यवसाय करतात.😝 7) 👉 आपल्या देशात पोर्नस्टार मुलीला एक सिलेब्रिटी म्हणून स्वीकारले जाते. . पण बलात्कारीत मुलीला सामान्य माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही.😔 . 8) 👉 आपले राजकारणी आमच्यात फुट पाडतात . आणि अतिरेकी आमच्यात एकी निर्माण करतात.😔 . 9) 👉 इथे प्रत्येकजण घाईत असतो. . परंतु वेळेत मात्र कुणीच पोचत नाही.😜 . १0) 👉इथे अनोळखी व्यक्तीशी बोलणे धोकादायक मानले जाते. . परंतु अनोळखी व्यक्तीशी लग्न करणे चालते.😂 . 11) 👉 गीता आणि कुराण यांच्या नावावर भांडणाऱ्या लोकांपैकी . ९९% लोकांनी ते काय आहे हे माहिती नसते.😱 . 12) 👉 इथे चपला वातानुकुलीत दुकानात विकल्या जातात . आणि भाजीपाला रस्त्यावर विकला जातो. 😀 . आयुष्यातलं पाहिलं वस्त्र म्हणजे लंगोट त्याला खिसा नसतो. . शेवटचं वस्त्र म्हणजे . गुंढाळलेले कफन त्याला पण खिसा नसतो . तरीही आयुष्यभर माणसे खिसे भरून घेण्यासाठी तडफडत असतात. आवडलं तर नक्की शेयर करा. 🙏🙏🙏🙏
239 likes
62 shares