Back to feed
S
Shaurya Patel Humor · Marathi · Humor

एका घरात एक चोर शिरला... घरात सगळे झोपले होते... त्याने हळूच तिजोरी उघडली... पहातो तर काय? पाचशे आणि हजारच्याच नोटा... तो वैतागला... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . रागाने त्याने सगळ्यांच्या बोटाला शाई लावली... आणि पळून गेला... मरा तिच्यायला!!! 😝😝😝😝😝😝

155 likes 75 shares
WhatsApp