एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी... तिची आई हासत हासत म्हनाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात्त तिने तो पेरु दाताने कुरतडला ... तिची आई काही बोलती नाही बोलती तो पर्यत तिने दुसरा पेरु दाताने कुरतडला ........ आपल्या मुलीची हि हरकत बघुन तिची आई नुसती बघतच राहीली व तिच्या चेहय्रावरिल हसु गायब झाले... तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हनाली.... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . "आई हे घे .. हा जास्त गोड आहे. प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच अस नसतं..... म्हणून गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते..
218 likes
61 shares