I
Ishaan Bose
Good_Night · Marathi · Life
*-----एक छान कविता-----* *एकटे राहणे जमलेच नाही* *माणसांना टाळणे जमलेच नाही*. *कष्टाची भाकरी गोड लागली* *लुटावे कुणाला कधी जमलेच नाही* . *चेहरा आरशासारखा स्वच्छ होता* *मुखवटा लावणे जमलेच नाही* . *जे लाभले ते आनंदाने स्वीकारले* *कष्ट नाकारणे जमलेच नाही* . *जिंदगी साधी सरळ होती* *भूल थापा मारणे जमलेच नाही* . Good Night
224 likes
20 shares