एक छान मेसेज आलाय म्हणून तुम्हाला पण वाचायला देतोय...... माउली नंतर समाधी नाही || तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही || शिवराया नंतर छत्रपती नाही|| गंधर्वा नंतर गाणं नाही | माशा नंतर पोहण नाही | रामानंतर आचरण नाही | रावणानंतर श्रीमंती नाही | गरुडानंतर भरारी नाही | मेघा नंतर उदारता नाही | कर्णा नंतर औदार्य नाही | साधु नंतर कृपा नाही | देवा नंतर आशिर्वाद नाही | आई नंतर प्रेम नाही | मृत्यू नंतर भय नाही | नर (मनुष्य) देहा नंतर पुन्हा देह नाही | आणि...... जीवन जगताना हे मी कधीच विसरत नाही, म्हणून चांगल वागता आलं नाही तरी चालेल पण; जाणीवपूर्वक वाईट कधीच वागत नाही || चांगलीच विचारधारा 🌿🌿 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही. .......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.........☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही......☝ 👍 समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही.......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही ........☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही.......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय कळत नाही....☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍 मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही......☝ 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 👍👍👍 चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे.🙏 🐾साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका 🐾हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका 🐾जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते 🐾साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते 🐾तोडताना एक घाव पुरतो जोडताना किती भाव मोजावा लागतो 🐾विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ... 🐾समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. 🐾काहीजण त्यातुन मोती उचलतात, 🐾काहीजण त्यातुन मासे घेतात तर 🐾काहीजण फक्त आपले पाय ओले करतात. 🐾हे विश्व पण सर्वानसाठी सारखेच आहे, 🐾फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे.
I
Ishaan Gupta
Friendship · Marathi · Friendship
6 likes
88 shares