Back to feed
J
Jiya Agarwal Shivaji · Marathi · Shivaji_Pride

एका ठिकाणी शब्दांची स्पर्धा चालू होती... प्रश्न होता. जगातील सर्वात शक्तिशाली शब्द कोणता? सर्व जन वह्या पुस्तके कदंबऱ्या मधे शब्द शोधयला लागले... मी "शिवराय"लिहून मोकळा झालो.. ते अजुन शोधत आहे...... आणि शोधत राहतील... कारण जगाच्या पाठीवर "शिवराय" शिवाय दूसरा शक्तिशाली शब्द कधीही येणार नाही ... जय "शिवराय".

229 likes 61 shares
WhatsApp