Back to feed
M
Manav Chauhan Life · Marathi · Life

एक दिवस आपण सगळे वेगळे होणार... आपण आपले बोलणे... मस्ती... सगळे मीस करणार... दिवस पुढे पुढे जाणार... महिने जातील... वर्षे जातील... तोपर्यंत आपला संपर्क खूप कमी होणार... एक दिवस आपली मुले आपले फोटो पाहून विचारणार...🧒🧑👨🧔 ".... हे कोण आहेत?"🤔🤔🤔 आणि आपल्या डोळ्यात पाणी येणार... एक... गूढ स्मित करत आपण त्यांना सांगणार...😌🙂😊 हे सगळे ते लोक आहेत ज्यांच्या सोबत मी आपले आयुष्य खूप मस्त एंजॉय केलं.... आनंदाचा उन्माद..... दुखाःचं शल्य.... विजयाचा उल्हास.... आणि हरवलेला प्रत्येक श्वास.... अर्धा कप चहासोबत सारं काही शेअर केलं..... या लोकांमुळेच मी माझं आयुष्य इतकं सुंदर करु शकलो.... 😀😆🤣👴🧓👩👱‍♀👧🧒 हा संदेश सगळ्या त्या मित्रांना पाठवा.... ज्यांना तुम्ही कधीही विसरु शकत नाही.... आणि बघा तुम्हाला सुद्धा किती रिटर्न येतात..... 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 तुम्ही आहात म्हणून मी आहे... 🙏🙏🙏

85 likes 19 shares
WhatsApp