Back to feed
S
Saanvi Mehta Love · Marathi · Friendship

एक नाते मैत्रिचे आपल्या आयुष्याला कधी सुंदर कलाटणी, तर कधी वेडेवाकडे वळण देणारे! एक नाते मैत्रिचे सुख-दुखात साथ देणारे तर कधी अर्ध्या वाटेवरचं सोडून जाणारे! एक नाते मैत्रिचे चुकलेल्या योग्य मार्ग दाखवणारे, तर कधी चूकीच्या रस्त्यावर चालत जायला सांगणारे! एक नाते मैत्रिचे सुर्यासारखे तेजस्वी प्रकाश देणारे तर कधी अंधारातच सोडून जाणारे! म्हणूनच, तर मैत्री करावी सुख-दुःखात साथ देणाऱ्या मित्रांशी ना चूकीच्या रस्त्यावर चालावला सांगणाऱ्यांशी म्हणून.. मैत्रीचे नाते असावे फुल-काट्यांच्या जोडीसारखे, नेहमीच कष्टाने सुखी रहंणारे!

0 likes 0 shares
WhatsApp