Back to feed
R
Reyansh Bose Good_Night · Marathi · Romantic

*एक पेन चुक करू शकतो.* *पण.,* *एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,* *कारण* *तीचा partner (खोडरबर)तीच्या सोबत असतो.* *तो तिच्या सर्व चुका सुधारतो...* *म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.* *जो आपल्या चुका सुधारेल.* *🕉 शुभ रात्री 🕉*

77 likes 38 shares
WhatsApp