एक प्रेम असही.... फिरत असता समुद्रावर मी दृश्य एक पाहीले प्रेम म्हणजे काय असता ते मला तेव्हा कळाले दोघांनी एकमेकांना मीठी ती मारली होती समुद्राला येणाऱ्या भरतीची त्यांना जाणीव ती नव्हती संध्याकाळ हळू हळू ती होत होती प्रेम युगुलांची जोडी जागेवरून त्या हालत ही नव्हती अचानक एक मोठी लाट येवून धडकली त्या प्रेम युगुलांना आन समुद्रात घेवून गेली, मी विचार करीत होतो कशासाठी सायंकाळी ही जोडी आली होती पण दुसर्या दिवशी मला कळालं की त्या दोघांनी आत्महत्त्या केली होती.....!! 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝
140 likes
48 shares