Back to feed
V
Vivaan Kulkarni Love · Marathi · Missing

एक प्रियकर..♥ आज तुला मी नकोय, हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस, मी कधीच जानल होत.......♥ तुझ्या वागन्यातुन समजत होत, दुसरीकडे ओढ़ लागलेल, तुझ मन, मला समजुन येत होत..... ..♥ खुप वाईट वाटत होत, पण काहीच सुचत नव्हत, दिवसातून हजारो मेसेज करणारी तू, पण आता सगळ बंद होत..... ..♥ खुप आठवन येते म्हणत, आय लव यू च बोलन, आता संपून गेल होत..... ..♥ हे अचानक अस होइल, अस कधीच वाटल नव्हत, प्रत्येक मिनिटाला मोबाईल कड़े पहान, आज ही तसच चालु होत..... ..♥ ये मूर्खा फोन करना, तुझा आवाज ऐकायचाय, अस बोलणार, कोणच उरल नव्हत..... ..♥ वरुण हसताना दिसलो तरी, मन रडन सोडत नव्हत, तुझ्या विरहात जगन, खुप कठिन झाल होत..... ..♥ देवा माझ्या स्वीट हर्ट ला, उदंड आयूष्य दे, एवढच मागण तुझ्या चरना जवळ होत..... . . . . . . काळजी घे मी कसाही जगेन,पण तू सुखी रहा,तिला एवढच सांगायच होत..... "मला माहित नाही..ती हे वाचेल का नाही,ती पण वाचेल तर नक्कि आठवण येईल तिला,ती नक्कि येईल..ती.. " तुला जेंव्हा माझी काळजी वाटेल ना... तेंव्हा तु तुझी काळजी घेत जा..मी कसाही जगेल,आणि मी मेलो तरी काय फरक पडणार नाही तुला....पन तू परत येशिल ना.. " एक प्रियकर..i miss you sony

0 likes 0 shares
WhatsApp