Back to feed
K
Krishna Rao Friendship · Marathi · Friendship

एका बेवड्याने मित्रांसाठी पार्टि करायचे ठरवले...🍖🍗 आणि पार्टि साठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायच ठरवले.... 🐐 त्यांनी बकरा चोरला पण आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टि केली... 🍗🍖🐐 पण सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा बघतोय काय ? बकरा जिवंत..🐐 आपल्या बायकोला त्याने विचारल :- हा बकरा इथे कसा..??? बायको :- बकरा गेला खड्यात तुम्ही पहिले हे सांगा रात्री चोरासारखे येउन कुञ्याला कुठे घेऊन गेलात...???🐕 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 हसू नका !!!!!!! पुडे पाठवा नवीन आहे 😂😂😂😂😂😜

82 likes 83 shares
WhatsApp