Back to feed
A
Anika Patel Love · Marathi · Friendship

एक बहिण आपल्या भावाला बोलते.. माझ्यासोबत (बलात्कार) अस काही झाल तर....?? . भावाने ऊत्तर दिले.. वेडी झालीस काय...? मी अस्स काही होऊच देणार नाही... . बहिण : अस्स झालच तर? ? भाऊ: मी एक एकाचा जीव घेईन.. आणी त्या नराधमांना अस्स मारेन की संपुर्ण जग आठवण ठेवेल.. . बहिण: दादा एक विचारु...??? भाऊ: हो बोल ना.... . बहिण: ती तुझ्या बहिणीसारखी नाही का जिच्यासोबत बलात्कार होतो...??? भाऊ (मान खाली घालुन) हो आहे ना बहिणीसारखी पण सख्खी तर नाही ना..? . बहिण: दादा तु अस्स कस बोलु शकतोस..? ऊद्या माझ्यासोबत अस्स काही घडल तर सगळे हाच विचार करतील तेव्हा तु एकटा काय करशिल..? . भाऊ : मला माफ कर ताई... मी जर असा विचार केला तर माझीच बहिण धोक्यात राहील.. . मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की.. आपल्या घराची इज्जत वाचवायची असेल तर दुसर्यांच्या बहिणींना पण आपल्या बहिणी सारखी समजा... नराधमांचा विरोध करा आणि पिडीत मुलींचा महिलांचा साथ द्या... . "एखाद्या मुलीला item म्हणून बोलणे खूप सोपं असत ... पण त्याच मुलीला ताई म्हणून बोलण्यासाठी दादा होन कठीन असत..

0 likes 0 shares
WhatsApp