Back to feed
D
Dhruv Iyer Patriotic · Marathi · Patriotic

एका माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर.......!!! फक्त आत्मक्लेश होतोय.... अगतिकता वाटतेय आमदारांच्या, खासदारांच्या वेतनवेढी होताना ह्या देशातल्या संसदेत शून्य चर्चा होऊन कायदा पास होतो........!!!!! पण......!!!!!! भगतसिंहा सारखं देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे सैनिक..!!!!! त्यांना काही देताना एवढी प्रदिर्घ चर्चा, कंजूसी, करंटेपणा किंवा राजकारण का?????? भले आम्हाला सातवा वेतन आयोग देऊ नका...!!!! पण..!!!!! सैनिकांना जे हवं ते द्या...!!! किंबहूना जास्त द्या..!!!!

43 likes 55 shares
WhatsApp