"एक मैत्री. जीवाला जीव लाऊन जाते. जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते. पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. पण शेवट मात्री रडवून जातो. अशीच असते का हि चांगली मैत्री. आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी. "
0 likes
0 shares