Back to feed
A
Arjun Iyer Love · Marathi · Missing

एक मैत्री. जीवाला जीव लाऊन जाते. जाताना हळूच आयुष्याच्या पुस्तकात आठवणी ठेऊन जाते. पुस्तकही सुरवात चांगली आनंदी आणि हसवणारी असते. :) पण शेवट मात्री रडवून जातो.:( अशीच असते का हि चांगली मैत्री. आठवणी मध्ये हसवता हसवता रडवणारी.

0 likes 0 shares
WhatsApp