Back to feed
V
Vihaan Bagale Friendship · Marathi · Friendship

एक मित्र : व्हॅलेंटाइन डेला काय करणार? दुसरा मित्र : दिवसभर गर्लफ्रेण्डचा हात हातात घेऊन बसणार... नाही तर ती शॉपिंग करत बसेल.

240 likes 89 shares
WhatsApp