*एक मुलगा बापाला प्रश्न करतो..* *मुलगा: - बाबा मला शाळेत शिकवतात की माणूसाअगोदर आदिमानव होता.* *हे खरे आहे काय ?* 😇😇😇😇😇 *👨🏻बाप: - हो बेटा ,पूर्वी माणसे आदिमानव होते.* *👦🏻मुलगा: -मग ते अंगावर कपड़े का घालत नसत.?* *👨🏻बाप: - नाही बाळ ,माणसांच्या जीवनात हळु -हळु प्रगती झाली.* *माणसाला थोडे थोडे कळु लागले तेंव्हा तो अगोदर झाडाच्या पानांचे कपड़े घालू लागला...* *मग त्याला जसे जसे कळु लागले तसे तो सूधारत गेला व अनेक शोध लावत गेला.* *आत्ता जेव्हढे काय आपण पहातो,वापरतो, ते सगळ माणसांनीच निर्माण केले आहे.* *👦🏻मुलगा: - बाबा मग देव अगोदर होते की माणसे .?* 😇😇😇😇😇 *👨🏻बाबा: - बाळा देव आगोदर होते.* *देवानेच सृष्टि निर्माण केलीये..* *👦🏻मुलगा: - मग बाबा असे कसे काय हो.* *त्या देवांच्या फोटोत तरकपड़े ,दागिने ,त्रिशूल, सोने ,भाले ,गदा, पैसे, लाडू ,मोदक असे अनेक काय -काय दिसते.?* *त्या वेळेस दागिने तयार करायला सोनार होता का ?* *कपड्यांच्या मिल होत्या का ?* *कपड़े शिवायला टेलर होता का ?* *भले ,त्रिशूल ,गधे ,तलवारी बनवणारे कारीगर होते काय ?* *लाडू मोदक बनवनारे हलवाई होते कां ?* *😇😇😇* *👨🏻बाप:- मूर्खा सारखे प्रश्न विचारू नकोस, गप्प बस !* *अरे बाळा, ते देव होते. ते काहीही करू शकतात..* *👦🏻मुलगा: - मग आता देव कुठे आहेत बाबा ?* *👨🏻बाप: - अरे देव आपल्याच आजुबाजूला आहेत.* *👦🏻मुलगा:- काय ? देव आहे इथे ?* *👨🏻बाप: - हो बाळा.* *👦🏻मुलगा: - मग त्यांना सांगा ना आपल्या देशातला भ्रष्टाचार मिटवायला, शेतकर्यांच्या समस्या सोडवायला , त्यांची आत्महत्या थांबवायला, 2 वर्षाच्या लहान मुली पासुन 60 वर्षाच्या बाई पर्यंत बलात्कार रोज होतायत.* *ते थांबवायला.* *तसेच देवालयात कोट्यावधी रुपये साठलेत,ते लोककल्याणा करिता द्यायची बुद्धि त्या मंदिर प्रशासनाला द्यायला सांगा ना बाबा...* *👨🏻बाबा: - बाळा मी तुला हात जोड्तो, बस्स कर तूझे प्रश्न.* *मलाच अजुन कळले नाही. तर मी तूला काय उत्तर देऊ.?* *मला लहानपणापासून जसा देव दाखविला जसा धर्म शिकविला तसाच मी पूजत आणि पाळत आलोय..* *मला तुझे हे सगळे कळते रे..* *पण सगळं पाळावं लागतं बाबा..* *पटत नसलं तरी गप्प बसावं लागतं...* *👦🏻मुलगा: -- म्हणजे तुम्ही आजपर्यंत तुमच्या बुद्धिचा आणि धैर्याचा वापरच केला नाही.* *पण बाबा मी तसे करणार नाही.* *सत्य-असत्य जाणुनच पूढे जाणार. व मला एक खात्री तर पक्की आहे.* *- या सृष्टीचा निर्माता जसा असेल ते असेल, पण सगळे धर्म आज शिकवताहेत तसा तर तो बिलकुल नाहीये...* *हे ऐकुंन बापाची मान खाली गेली व मुलाची नजर चुकवू लागले.* *आज कमी प्रमाणात असेल, पण कधी ना कधी पुढील पिढीतील मुले असे प्रश्न तुम्हांला नक्की विचारतील हे लक्षात ठेवा.* *मग तेंव्हा मान खाली घालण्यापेक्षा आत्ताच चुक सुधारुन घ्या.* *सगळे करताहेत म्हणून करू नका, कार्यकारण पटले तरच कोणतीही गोष्ट करा...* *स्वतःला प्रश्न विचारा...* *पुढची विज्ञाननिष्ठ पिढी ही देशासाठी तयार करा.* *देवासाठी नको..!!* *(Forwarded message)* *...don"t be personal* *अंधश्रद्धा हटाओ...* *देश बचाओ...*
189 likes
36 shares