Back to feed
I
Ira Kumar Friendship · Marathi · Friendship

एक मुलगा सायकलवरून अंड्याचे ट्रे घेऊन जात असताना... . चौकात गर्दीच्या ठिकाणी खड्डयामध्ये सायकल आदळून . सगळी अंडी रस्त्यावर पडुन फुटतात . चौकातील सगळी गर्दी तमाशा बघायला पुढे येते, प्रत्येकजण त्या मुलाला दोष देत होता, . नीट सायकल चालवता येत नाही का ? . सगळा चौक घाण केला वगैरे वगैरे.... . त्याचवेळी गर्दीतून एक प्रेमळ काका आले आणि म्हणाले, . "आरडाओरड करुन काही होणार नाही, . लोकांनो विचार करा याचा मालक आता याचे काय हाल करेल.. . मित्रांनो आपण याला मदत केली, हे घ्या माझ्याकडुन १०रुपये " . सगळ्यांनाच काकांचे म्हणणे पटले . आणि प्रत्येकाने १०- २० रुपये त्या मुलाला दिले. . मुलगा एकदम खुशाच झाला . कारण अंड्याच्या किमतीपेक्षा त्याच्याकडे जास्त पैसे गोळा झाले होते. . गर्दीतल्या एकाने सहज विचारले,- . "अरे ते काका नसते तर तुझे काय झाले असते ? मालकाला काय सांगितले असते ?" मुलगा हसून म्हणाला - "अरे तोच तर मालक होता"! 😅 . तात्पर्य - Business Man play the mind Game

249 likes 44 shares
WhatsApp