Back to feed
T
Tara Nair Friendship · Marathi · Friendship

एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल.. चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला.... वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..? मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक... वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल वडील: कस...काय ! मुलगा: माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव. पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची..... "पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही... हे सर्व ऐकुन वडीलाच्या डोळ्यात पाणी आल *** मित्रानो...*** आई तेव्हा ही रडायची....जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच.. आई तेव्हा ही रडायची...जेव्हा तिच बाळ खाली पडायचा... आणी...! आई आज ही रडते....कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून. माणुस मोठा होतो पैसा कमवतो... पण थकुन घरी आला की....! वडील विचारतो... कीती कमवलस..! बायको विचारते...कीती वाचविलस.. मुलगा विचारतो... काय आणलास.. आणी आई विचारते... "सकाळ पासुन काही खाल्लस...?" आता मि सागंणार नाही की पोस्ट शेयर करा...अस "माझे सर्व मित्र आईवर प्रेम करतात.. सागांयची गरज काय....? 🌸🌸🌸🌸🌸🌸? ?🌸

89 likes 22 shares
WhatsApp