Back to feed
R
Riya Joshi Life · Marathi · Life

एका मुलाने एका वयस्कर व्यक्तीला विचारलं..... आजोबा, स्पर्धा नसलेलं एखादं क्षेत्र सुचवा मला करिअरसाठी...?? आजोबा: माणूस होण्याचा प्रयत्न कर, सध्या त्यात खूप वाव आहे, बिल्कुल स्पर्धा नाही....!!!

159 likes 3 shares
WhatsApp