एका मुलाने मरण्या अगोदर २ मेसेज केले...😣 . . . . . . . . . एक प्रेयसीला👱🏻♀ आणि एक मित्राला👬... . . . . . ."मी जातोय, आता येणार नाही परत... द्Reply दे पटकन..😔 पहिलं उत्तर प्रेमिकाचे आले" ☺ तू कुठे जातोस ? मी कामात आहे , नंतर बोलु Byee..... . . "हे वाचून त्याला खूपच दुःख झालं...😣😣 दूसरे उत्तर मित्राचे आले.😄 "" अबे थांब .साल्या एकटा कुठे चाललास, मी पण येतो सोबत 🏃🏻🏃🏻......!!! . . . हे वाचून मुलगा हसला 😄आणि बोलला,🤗 आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीसमोर हरले😘😘😘😘... . . . . ---भावान्नो फक्त तुमच्यासाठी..👬👬👬👬👬👬👬 👵🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा आई रात्री उशापाशी येते आणि बोलते बाळा झोप राहिलेला अभ्यास उद्या कर . 👨🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा आपण घरी उशिरा येतो आणि वडील बोलतात बाळा उशीर होणार होता तर एखादा फोन तरी करायचास. . 👩🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर बोलत असतो आणि वहिनी बोलतात ओय हिरो एखादी मुलगी वगैरे पटवली कि नाही . 👧🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा छोटी बहिण बोलते बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग बघते कोण तुझ काम करेल ते . 👦🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा आपला मूड खराब असतो आणि तेवढ्यात आपला मोठा भाऊ जवळ येवून बोलतो... हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन . 👱🏻😊प्रेम तेंव्हा असते जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call येतो आणि तो बोलतो ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून हे खर प्रेम... . खरच तुमच्या जीवनात हे क्षण वाया घालवू नका प्रेम म्हणजे फक्त एक मुलगा आणि एक मुलगी👫 नसते प्रेम म्हणजे हेच कि जे तुमच्या जवळ असत नेहमी पण समजायला थोडा उशीर होतो आणि राहतो तो फक्त डोळ्यांमध्ये आसवांचा ओलावा —— हे आयुष्य दिले आई-बाबानीं हे आयुष्य घडवले शिक्षकांनी पण हे आयुष्य - सजवले - रंगवले - बहरवले - फुलवले फक्त आणि फक्त तुमच्या 👉सारख्या "मित्रांनी" प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे.. माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला, माझा......... 👇 👏👏!! मानाचा मुजरा !!💜👪💚 Good Night ...
S
Shaurya Bagale
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares