Back to feed
S
Shaurya Patel Love · Marathi · Friendship

एका मुलाने मरण्या अगोदर २ मेसेज केले... . . . . . . . . . एक प्रेयसीला आणि एक मित्राला... . . . . . ."मी जातोय, उत्तर लवकर द्या"...!! . . पहिलं उत्तर प्रेमिकाचे आले" तू कुठे जातोस ? मी कामात आहे , नंतर भेटू..... . . "हे वाचून त्याला खूपच दुःख झालं... दूसरे उत्तर मित्राचे आले. "" अबे थांब . एकटा कुठे चाललास, मी पण येतोय......!!! . . . हे वाचून मुलगा हसला आणि बोलला, आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीसमोर हरले.

0 likes 0 shares
WhatsApp