A
Ayaan Chauhan
Love · Marathi · Friendship
एका मुलीला आणि👨💓👩 मुलाला.. शेवटपर्यंत फक्त मित्र मैत्रीण 👫बनून राहणे... हे जवळपास अशक्य असते.. कारण.... दोघांमधील मैत्री टिकवता टिकवता.. कोणी तरी एक नकळत पणे दुसर्याच्या प्रेमात पडतो😍... आणि.... अशाप्रकारे आजीवन मैत्री टिकवण्याच्या नादात.. दोघे प्रियकर💏 प्रेयसी बनतात.. 😘😘😘😘😘😘😘😘😘
0 likes
0 shares