Back to feed
N
Nikhil Gupta Shivaji · Marathi · Shivaji_Pride

एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्याना जगाची, चिंता नव्हती परिणामान्ची, कारण त्याना साथ भवानी मातेची आणि आई जिजाऊची, त्यांची जात मर्द मराठ्याची, देशात लाट आणली भगव्याची, आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची, म्हणूनच म्हणतात...... "जय भवानी जय शिवाजी"

124 likes 82 shares
WhatsApp