एक ३४ वर्षाचा माणूस समुद्र किनारी बसला असतो... त्याची मर्सिडिस कार त्याच्या मागे पार्क असते... 😊 😊 😊 😊 एका हातात Rolex घड्याळ असतं... 😊 😊 😊 😊 दुसर्या हातात i phone असतो... 😊 😊 😊 😊 😊 अंगात अरमनीचा सूट असतो... 😊 😊 😊 😊 पायात इटालिअन बूट असतात.. 😊 😊 😊 😊 गाडीत Swiss bank चेकबुक असतं... 😊 😊 😊 😊 पण डोळ्यात अश्रू असतात ;( का ?? कारण त्याची नझर शेजारी बाकावर बसलेल्या ४ मित्रांवर पडते.. 😊 😊 😊 जे आपल्या एक मित्राचा वाढदिवस साजरा करत असतात.. 😊 😊 😊 तात्पर्य : जेंव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना मिस करतात.. 😊 😊 😊 तेंव्हा कुठलाच ऐश्वर्य तुमच्या अश्रूंना थांबवू शकत नाही... 😊 😊 😊 😊 "दोस्ती हमेशा "किमत" से नही "किस्मत" से मिलती है ! पैश्याची पूजा जरूर करा... पण पैश्याचे गुलाम बनू नका... 😊 😊 😊😊 माणसासाठी पैसा बनला आहे... 😊😊😊😊 पैश्यासाठी माणूस नाही... हे नेहमी लक्षात ठेवा... आपले मित्र हे आपले धन आहे...😊😊😊😊 वेळ काढ़ा भेटा बोला...😊😊😊 हे प्रेमाने मिळते जपून ठेवा..😊😊😊😊😊 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 LOVE U MY ALL FRIENDS 😇💜💖💜💖💜💖💜💖💜💖💜💖💜💖💜
55 likes
31 shares