Back to feed
N
Nikhil Gupta Love · Marathi · Missing

एकटा राहणे तर, शिकलो मी.. पण..????? कधी आनंदी नाही, राहू शकणार.. तुझा दुरावा तर, सहन करेल मी.. पण..????? तुझ्या प्रेमाशिवाय, जगु नाही शकणार... 😓😟

0 likes 0 shares
WhatsApp