Back to feed
N
Nisha Reddy Shivaji · Marathi · Shivaji_Pride

एकुण केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो लढाया केल्या व जिँकल्या. आजही जगभरातील सर्वच दोनशे राष्ट्रे लढायासाठी शिवरायांचे युद्धतंत्र अभ्यासतात. त्याचा अवलंब करतात ; परंतु त्याचवेळी शिवराय कशासाठी "छत्रपती" झाले. कशासाठी "लढले" . ते लोकराज्य स्थापन करुन लोकल्याण कसे करु शकले. याकडे मात्र कानाडोळा करतात. शिवाजी हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे.................

13 likes 33 shares
WhatsApp