Back to feed
A
Atharv Deshmukh Friendship · Marathi · Friendship

एकदा एका म्हैसीने🐃 मोबाईल गिळला.😳📲 जेव्हा-जेव्हा रिंग वाजायची, तेव्हा-तेव्हा ती म्हैस विचित्र पध्दतीने उड्या मारायची..🐃🐃🐃 अख्खा गाव गोळा झाला..👬👬 कोणालाच काही सुचेना..🤔 सगळेच हैराण परेशान.....😰 काही वेळात आपल्या ग्रुपचे ADMIN साहेब तिथे पोहोचले..😎🚶🚶🚶 सगळा प्रकार लक्षात आल्यावर ते म्हणाले..😉 शांत व्हा.. शांत व्हा..☺ सगळ्यांनी शांत व्हा..☺ मी सांगतो तस करा..😇👇 * * * म्हैसीला कवरेज क्षेत्राच्या बाहेर घेऊन जा..🐃📡📡📡 📱 😳🙄😳🙄😳🙄😳🙄 पाहीलतं मित्रांनो...😡 याला म्हणतात डोके...🙆 असचं नाही कोणी ADMIN बनत... 😎 गर्व आहे आम्हाला आमच्या ADMIN साहेबांवर आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवर.. 🙏😎🙏😁😒😞😟😠😡

76 likes 17 shares
WhatsApp