एकदा एक विदेशी स्त्री स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, " मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.." स्वामी विवेकानंद. " पण का, तुम्ही हे जाणुन आहात की संन्यासी आहे". ती स्त्री म्हणाली, "मला तुमच्या सारखा गौरवशाली, सुशील, तेजोमय पुत्राची प्राप्ती करायची आहे, हे तेव्हाच संभव होईल जेव्हा तुम्ही माझ्याशी लग्न कराल" स्वामी : "लग्न तर संभव नाही पण एक उपाय आहे. विदेशी स्त्री: "काय..??" स्वामी: "आजपासुन मीच तुमचा पुत्र बनतो, अशाने तुम्हाला माझ्या रुपात माझ्या सारखी संतान प्राप्त होईल. हे ऐकताच त्या स्त्री च्या डोळ्यात अश्रु आले व स्वामींचे चरण स्पर्ष करु ती म्हणाली, "तुम्ही साक्षात देवाचे रुप आहात, याला म्हणतात पुरुष, हे असतं पुरुषार्थ." प्रत्येकाने शेअर कराच..
171 likes
39 shares