Back to feed
K
Kunal Patel Good_Morning · Marathi · Friendship

एकदा एकांतात असताना राधेनं श्रीकृष्णाला विचारले, कृष्णा ! प्रेम आणि मित्र यामधे काय फरक आहे? श्रीकृष्ण हसुन म्हणाले राधे...! प्रेम म्हणजे सोनं व मित्र म्हणजे हिरा असतो! सोनं मोडून पुन्हा घडवता येते गं ..परंतु, हिरा तुटल्यानंतर पुन्हा बनवता येत नाही.. ... सर्व मित्रांना समर्पित.. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

24 likes 83 shares
WhatsApp