Back to feed
K
Kavya Chauhan Good_Morning · Marathi · Friendship

एकदा एकांतात असताना *राधाने श्रीकृष्णाला विचारले,*🚴‍♀🚴 *कृष्णा ! प्रेम आणी "मित्र"* यामधे काय फरक आहे?🚴‍♀🚴 *श्रीकृष्ण हसुन* म्हणाले 🚴‍♀🚴 *"राधे...! प्रेम म्हणजे सोनं 💍💍💍व मित्र म्हणजे हिरा💎💎💎असतो *सोनं 💍💍💍💍💍मोडून* पुन्हा घडवता येते गं .....🚴‍♀🚴 परंतु, *हिरा 💎💎💎💎💎 तुटल्यानंतर* पुन्हा बनवता येत नाही.🚴👌🏻🚴🚴‍♀ शुभ सकाळ *खास माझ्या मित्रांसाठी* 😌🙏🏻 *💐

240 likes 9 shares
WhatsApp