Back to feed
M
Manav Deshmukh Shivaji · Marathi · Shivaji_Pride

"एकदा जरूर वाचा" 🔴 *जाट आंदोलन, हरियाणा*: जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान, सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला, शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल. 🔴 *पटेल आंदोलन, गुजरात*: २५० कोटींच शासकीय नुकसान, ८००० कोटींचा महसूल बुडाला, १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी, ६५० च्या वर अटक. 🔴 *गुज्जर आंदोलन, राजस्थान*: ४०० कोटींच शासकीय नुकसान, ६००० कोटींचा महसूल बुडाला, ४० च्या वर मृत्यू, लष्कर पाचारण. 💐आणि मग, आमचा ⛳ 🔴 *मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र:* एकही रुपयाचं नुकसान नाही, बहुसंख्य असूनसुद्धा, अन्याय सहन करूनसुद्धा सामाजिक स्वास्थ्य राखायचे काम मराठा समाजकडूनच, पोलिसांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही, दंगल आणि जाळपोळीचा तर प्रश्नच नाही. 👉🏻💐 कारण शिकवण आहे *आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची.."रयतेच्या काढीला पण धक्का लागला नाही पाहिजे*"...🙏🏻 👉🏻💐 संस्कार आहे आमच्यावर *जिजाऊ आईसाहेबांचे*. 🔴आता या मराठा त्सुनामीच्या सहनशक्तीचा किती अंत बघावा हे सरकारने ठरवावं.शांत आहोत अंत पाहू नका🔴

247 likes 67 shares
WhatsApp