एकदा भेटलो तरी, भेटीची ओढ काही कमी होत नाही...!! • तुला भेटल्या शिवाय, मला क्षण भर ही राहवत नाही...!! • मनात आस आहे, पुन्हा एका भेटीची...!! • दूरावा सहन होत नाही, गरज भासतेय मला तुझ्या सहवासाची...!! • ये ना गं लवकर सखे, तुझ्याविना मला जरा ही करमत नाही...!! • जरा ही करमत नाही...!!
0 likes
0 shares