Back to feed
V
Vihaan Bagale Good_Night · Marathi · Good_Night

*एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....* *कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.* *आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!* *शुभ रात्री*

48 likes 70 shares
WhatsApp