एखाद्याजवळ आपल्या अश्या आठवणी ठेवून जा....... कि नंतर त्याच्या जवळ आपला विषय जरी निघाला तर.... त्याच्या ओठांवर थोडसं हसू आणि डोळ्यांत थोडसं पानी नक्कीच आल पाहीजे.......! प्रेम असतच अस कि त्याला जितकं विसरन्याच प्रयत्न करा ते तितकच खोलपर्यंत घेऊन जात....... खुप रडवायला लावतात आठवणीतलं प्रेम...... ❤
0 likes
0 shares