Back to feed
R
Rohan Kulkarni Shivaji · Marathi · Shivaji_Pride

एदेरी एदेरी मराठा आले उठे उठे मराठा आले..... कावेरी नदीच्या काठी एका घन्या जंगलात मराठा लष्कराचा तऴ पडला. तेथुन पुरातन शहर त्रिचनापल्ली दीसायचे. शहराच्या मधोमध एक उंच पाषानी टेकडी होती तो पाषानकोट. त्या पाषानकोटात मदूरेकर चोक्कनाथ नायक आपली मदुराई सोडुन मुक्कामी राहीला होता. तो दूर्बऴ नरेश होता. मदुराईचा काही भाग एकोजीराजेंनी काही चिककदेवरयानी आणि काही हरजीराजांनी बऴकावला होता. आजकाल चोक्कनाथ तसा चिक्कदेवरायाच्या दयेवर दीवस काढत होता. पाषानकोटात चिक्कदेवरायाचे अनेक कसलेले गोलंदाज आणि बानाईत होते. शिबंदी खुपच शक्तीमान होती. राजांनी रायप्पाला आसपासच्या गावातुन जास्तीत जास्त चांभार गोऴा करायला सांगीतले. आणि मिऴेल तीतके म्हैस, बैल, हत्तीचे कातडे गोऴा केले व वातड बनवायचा हुकुम केला. आसपासच्या सर्व कोऴ्यांच्या होड्या एकत्र केल्या.नावाड्यासह भाड्याने घेतल्या. घोडी आणि सेना भल्या पहाटे शहराला भीडली. "एदेरी.. एदोरी.." "मराठा..मराठा.." आतुन कल्ला झाला. पाषाणकोटातुन बानांचा वर्षाव सुरु झाला. मराठे चमड्याचे झगे आणि डेक्यावर कातडी टोप्या घालुन होते. तेल लावलेल्या त्या कातडीवरुन बान ओघऴून पडत होते. आणि नावेमधे शंभुराजे, हरजीराजे, बसप्पा इक्केरीकर हसतहोते. कुसाच्या भींती फोडुन मराठे आत घुसले. प्रवेशद्वार फोडले आणि संध्याकाऴ पर्यंत शहर शंभुराजांनी ताब्यात घेतले. 10000 फैजेने पाषानकोटाला वेढा घातला. पुन्हा बापांचा मारा सुरु झाला पन काही फरक न्हवता. मराठे पुरून उरले. शेवटी शंभुराजांनी आपल्या तीरंदाजाना बोलाउन बानांना पोत बांधुन ते तेलात बुडउन पेटउन मरा करायला साँगीतले. तसा त्या आगीने आतला बारुदखाना पेटला चिक्कदेवरायाचे सैन्य कामी आले आणि पाषानकोट पडला. त्या विजयानंतर म्हैसुर, कर्नाटक आणि तमीऴ दशातले एकुण 22 कील्ले शंभूराजांनी अवघ्या काही दीवसात जिंकले. चिक्कदेवरायाला कायमची वेसन घातली ती या "सर्जा संभाजीराजांनी". एक आवाज, एक पर्याय, जय जिजाउ, जय शिवराय.....जय शुभंराजे

86 likes 21 shares
WhatsApp