Back to feed
K
Krishna Reddy Good_Night · Marathi · Good_Night

एस. टी. महामंडळच्या बस मध्ये झोपण्याची आणि प्रवासाची चौथी रात्र... बहुतेक शाळेत ऐकलेला कंडक्टर चा जोक खरा होणार... आणि आता भोसलेंना फक्त एस. टी. मध्येच झोप येणार...

15 likes 8 shares
WhatsApp