A
Aditya Verma
Good_Night · Marathi · Friendship
*ओजळीत घेवुन समुद्र* *कधी दाखवता येत* *नाही,निळ्याभोर गगनाचा* *अंत कधी लागत नाही,हाताने काढलेल्या फुलांना* *सुगंध कधी येत नाही,खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा* *उल्लेख कधी "शब्दात"करता* *येत नाही.* *🌷शुभ रात्री 🌷* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
213 likes
63 shares