Back to feed
S
Shaurya Yadav Love · Marathi · Motivation

ओंजळीतले क्षण केवळ प्रेमाचे होते नकळत आवड्लेलीस तू माझे मलाच कळले नव्हते.. माळले प्रत्येक फुल सुगंध मलाच देत होते शेअर केले सारे क्षण फक्त प्रेमानेच भारले होते.. डोळ्यात पाणी तुझ्या मन माझे रडत होते हसलीस जेव्हा तू सारे जीवन हसले होते.. अवचित आवडलेली तू जीवन एक स्वप्नः होते रात राणी कधी बहरली माझे मलाच कळले नव्हतं.

0 likes 0 shares
WhatsApp