Back to feed
A
Anaya Deshmukh Life · Marathi · Life

ओठाना जे जमत नाही ते फूलं बोलतात, मनातल्या भावना ते रंगामधून तोलतात, मनातील फुलांना तर मंगल्याचा गंध असतो, मनापासून प्रेम करण्यात खरचं किती आनंद असतो...

225 likes 22 shares
WhatsApp