Back to feed
N
Nikhil Das Good_Night · Marathi · Friendship

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.....♥♥ जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.....♥♥ जिवनाच्या वाटेवर अनेक 😘😘मित्र मिळतील तुम्हाला परंतु... हदयाच्या एका छोट्याशा बाजूस जागा मात्र 😍 माझी असु द्या ... 🙏 😘 शुभ रात्री 😘.

239 likes 78 shares
WhatsApp