Back to feed
V
Vivaan Sharma Good_Night · Marathi · Friendship

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.....♥♥ जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.....♥♥ जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला परंतु... हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु द्या ... 🙏 😘 शुभ रात्री 😘.

64 likes 1 shares
WhatsApp