Back to feed
R
Reyansh Verma Friendship · Marathi · Friendship

ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.....♥♥ जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.....♥♥ जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला परंतु... हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु द्या ... ☺ GM ☺

49 likes 23 shares
WhatsApp