S
Sahil Das
Good_Night · Marathi · Friendship
ओठावर तुमच्या स्मित हास्य असु द्या.....♥♥ जिवनात तुमच्या वाईट दिवस नसु द्या.....♥♥ जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुम्हाला परंतु... हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु द्या ... शुभ रात्री
103 likes
43 shares