R
Rudra Iyer
Friendship · Marathi · Friendship
ओढ म्हणजे काय? ते जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय? ते स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि माणुसकी म्हणजे काय..? ते मैत्री केल्याशिवाय कळत नाही.....!! 🕊🌼🕊🌼🕊🌼🕊🌼🕊🌼🕊🌼
203 likes
46 shares