Back to feed
N
Navya Reddy Shivaji · Marathi · Shivaji_Pride

औरंगजेब वाघाला घेऊन पुण्यात येतो. शिवाजी महाराज - कुत्र्याला घेऊन आलास? औरंगजेब - कुत्रा नाही, हा वाघ आहे. शिवाजी महाराज - ए गप रे... मी वाघाला विचारतोय.. 😀😀😀😀😀 ...... जय महाराष्ट्र ...😂😂😂😂😂😂😂😂😂 छाताडावर टकरून फुटल्यात हजारो शिळा ‪ ‎तेंव्हाच‬ लागला या मस्तकी भगवा टिळा ‪ ‎आरं‬ फुलवीला आमच्याच रक्तानं स्वराज्याचा मळा ‪ ‎म्हणूनच‬ म्हणतो शिवबाच्या मावळ्याचा नाद लय खुळा!!!!!🚩🚩🚩🚩🚩

199 likes 32 shares
WhatsApp