I
Ira Deshmukh
Love · Marathi · Friendship
*"काजवा"* ------------------------------ *मैत्री....* मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो... विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो... मैत्री असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो... एक बाद होत असला तरी दुसर्याने डाव सावरायचा असतो... यालाच खऱ्या मैत्री दोस्ती चा जीवनात एक गोड भाव आसतो...! 🌹🙏
0 likes
0 shares