Back to feed
S
Shaurya Nair Life · Marathi · Life

✍ *"काट्यांनी भरलेल्या रस्त्याने चालताना मी तक्रार करत होतो पायात चपला नसल्याची*... . . *समोरुन पायच नसलेल्या माणसाला जाताना पाहुन जाणीव झाली मी भाग्यवान असण्याची"....!!* *"परमेश्वराने जे जे दिले आहे त्यात समाधान माना आयुष्य खुप सुंदर वाटेल*. 😊

56 likes 41 shares
WhatsApp